लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले  - Marathi News | The shop worker was the thief; 68 bags of sugar were stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले 

तपासासाठी दिवसभर पोलिसांसोबत होता फिरत ...

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर धावणार : हर्षवर्धन पाटील  - Marathi News | Neera Bhima factory tractor to run on CNG gas: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर धावणार : हर्षवर्धन पाटील 

कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती; चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार  ...

अंबा कारखान्याने जमीन विकूनही दिली नाही एफआरपीची रक्कम - Marathi News | The Amba Sugar factory did not pay the FRP amount after selling the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबा कारखान्याने जमीन विकूनही दिली नाही एफआरपीची रक्कम

प्रतिटन २ हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे कायद्याने कारखान्यावर बंधनकारक असून विलंब केल्यास १५ टक्के व्याज देण्याची कायद्यात तरतूद आहे. ...

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई - Marathi News | Daund's BJP MLA Rahul Kul's sugar factory confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस दिली ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून 'एफआरपी'मध्ये वाढ - Marathi News | Good news for sugarcane farmers, central government increases FRP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून 'एफआरपी'मध्ये वाढ

Farmer Latest News: कॅबिनेटनं ऊसाचा एपआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ...

मोठी बातमी; सिद्धेश्वरच्या चिमणी पाडकामाबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका - Marathi News | Big news; Contempt petition in High Court regarding Siddheshwar's chimney pad work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सिद्धेश्वरच्या चिमणी पाडकामाबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका

६ सप्टेंबर रोजी सुनावणी : मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार वर्ग ...

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ, राज्यातील कारखान्यांचा तोटा घटणार - Marathi News | Rising sugar prices in the international market will reduce the losses of factories in the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ, राज्यातील कारखान्यांचा तोटा घटणार

sugar prices : ब्राझीलमधील साखरेचे उत्पादन यावर्षी कमी झाले. दरवर्षी त्यांची साखर असल्याने भारतीय साखरेला अपेक्षित दर मिळत नाही. २४०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने त्यांंना साखर विकावी लागते. ...

साखरेचे दर सात महिन्यांनी एमएसपीवर; साखर कारखान्यांना दिलासा - Marathi News | Sugar every seven months on MSP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेचे दर सात महिन्यांनी एमएसपीवर; साखर कारखान्यांना दिलासा

आंतरराष्ट्रीय तेजीचा परिणाम ...